धुक्याचे दुर दुर साम्राज्य पसरलेले वाटे त्या क्षितिजावरती आकाश उतरलेलं धुक्याचे दुर दुर साम्राज्य पसरलेले वाटे त्या क्षितिजावरती आकाश उतरलेलं
कोकीळ गाई गाणे, मधुर तिचा पावा कोकीळ गाई गाणे, मधुर तिचा पावा
भराभरा गेले ते दिवस आठवीत भराभरा गेले ते दिवस आठवीत
मन माझे धुंद होत आहे मन माझे धुंद होत आहे
धुंद होऊन रममाण होते मी धुंद होऊन रममाण होते मी
खरंच माझी ही प्रीत बावरी खरंच माझी ही प्रीत बावरी